प्रेषित 5:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर टांगून मारले, त्यास आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 ज्या येशूला तुम्ही खांबावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 ज्या येशूला तुम्ही क्रुसावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठविले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 तुम्ही येशूंना क्रूसावर टांगून मारल्यानंतर आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराने येशूंना मरणातून पुन्हा जिवंत केले. Viz kapitola |