प्रेषित 5:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 आणि त्यांनी आपले हात प्रेषितांवर टाकून त्यांना सार्वजनिक बंदिशाळेत ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 आणि त्यांनी प्रेषितांना अटक करून तुरुंगात घातले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 त्यांनी प्रेषितांना अटक करून सार्वजनिक तुरुंगात टाकले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 त्यांनी प्रेषितांना अटक करून सार्वजनिक तुरुंगात डांबले. Viz kapitola |