प्रेषित 5:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तेव्हा हनन्या नावाचा कोणी एक मनुष्य व त्याची पत्नी सप्पीरा यांनी आपली मालमत्ता विकली, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हनन्या नावाचा कोणीएक इसम व त्याची बायको सप्पीरा ह्यांनी आपली मालमत्ता विकली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 हनन्या नावाचा एक गृहस्थ व त्याची पत्नी सप्पीरा ह्यांनी त्यांची काही मालमत्ता विकली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आता हनन्याह नावाचा मनुष्य आणि त्याची पत्नी सप्पीरा या दोघांनी मिळून आपल्या संपत्तीचा एक भाग विकला. Viz kapitola |