Online Bible

- Reklamy -




प्रेषित 4:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 एका आजारी मनुष्यावर उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा करण्यात आला याविषयी जर आमची चौकशी आज होत आहे?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा झाला, ह्याविषयी आमची आज चौकशी व्हायची असेल,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा झाला, ह्याविषयी आमची आज चौकशी व्हावयाची असेल,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 या लंगड्या मनुष्याच्या बाबतीत दयाळूपणाचे जे कृत्य करण्यात आले व तो कसा बरा झाला याची जर आपण तपासणी करीत असाल,

Viz kapitola kopírovat




प्रेषित 4:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy