प्रेषित 4:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तरी वचन ऐकणाऱ्यातील पुष्कळांनी विश्वास ठेवला; आणि विश्वास ठेवलेल्या पुरूषांची संख्या सुमारे पाच हजार होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तथापि वचन ऐकणार्यांतील पुष्कळांनी विश्वास ठेवला आणि अशा पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 वचन ऐकणाऱ्यांतील पुष्कळांनी विश्वास ठेवला. अशा पुरुषांची संख्या सुमारे पाच हजारांपर्यंत वाढत गेली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यांच्यातील अनेकांनी संदेश ऐकला आणि विश्वास ठेवला; म्हणून विश्वास ठेवणार्या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजारापर्यंत गेली. Viz kapitola |