प्रेषित 4:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 आणि प्रेषित मोठ्या सामर्थ्याने, प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते, आणि त्या सर्वावर मोठी कृपा होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते; आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 प्रेषित मोठ्या सामर्थ्याने प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी साक्ष देत होते; त्या सर्वांवर परमेश्वराची मोठी कृपा होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 प्रभू येशूंच्या पुनरुत्थानाविषयी प्रेषित मोठ्या शक्तीने सतत साक्ष देत राहिले आणि त्या सर्वांवर परमेश्वराची विपुल कृपा शक्तीने कार्य करीत होती. Viz kapitola |