प्रेषित 4:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तेव्हा त्यांनी त्यांना आणखी धमकावून सोडून दिले, कारण लोकांमुळे त्यांना शिक्षा कशी करावी. हे त्यांना काहीच सुचेना, कारण घडलेल्या गोष्टीवरून सर्व लोक देवाचे गौरव करीत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तेव्हा त्यांनी त्यांना पुन्हा ताकीद देऊन सोडून दिले; त्यांना शिक्षा कशी करावी हे लोकांमुळे त्यांना सुचेना; कारण घडलेल्या गोष्टींमुळे सर्व लोक देवाचा गौरव करत होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 त्यांनी त्यांना पुन्हा अधिक कडक ताकीद देऊन सोडून दिले, त्यांना शिक्षा कशी करावी, हे लोकांच्या भयामुळे त्यांना सुचेना. घडलेल्या गोष्टीमुळे सर्व लोक देवाचा गौरव करत होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 अशी धमकी दिल्यानंतर, त्यांनी त्यांना जाऊ दिले. त्यांना कशी शिक्षा करावी, याचा निर्णय ते घेऊ शकले नाही, कारण घडलेल्या गोष्टीमुळे सर्व लोक परमेश्वराचे गौरव करीत होते, Viz kapitola |