प्रेषित 3:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा पेत्र, योहानाबरोबर त्यास निरखून पाहत, म्हणाला, “आमच्याकडे पाह.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तेव्हा पेत्र व योहान ह्यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले; आणि पेत्र म्हणाला, “आमच्याकडे पाहा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 त्यांनी त्याला निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, “आमच्याकडे पाहा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तेव्हा पेत्राने व योहानाने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र त्याला म्हणाला, “आमच्याकडे पाहा!” Viz kapitola |