प्रेषित 3:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पेत्र व योहान हे परमेश्वराच्या भवनात जात आहेत, असे पाहून त्याने त्यांच्याकडे भीक मागितली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत, असे पाहून त्याने त्यांच्याकडे भीक मागितली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जेव्हा त्याने पेत्र आणि योहानला तिथे प्रवेश करताना पाहिले, त्याने त्यांच्याकडे भीक मागितली. Viz kapitola |