Online Bible

- Reklamy -




प्रेषित 3:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 मोशेने तर सांगितले की, ‘प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या भावांमधून उठवील. तो जे काही तुम्हास सांगेल ते सर्व त्याचे ऐका.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 मोशेनेही म्हटलेच आहे, ‘प्रभू देव तुमच्यासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवांमधून उभा करील; तो जे काही तुम्हांला सांगेल त्याप्रमाणे सर्व गोष्टीत त्याचे ऐका.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 मोशेनेही म्हटले आहे, प्रभू तुमच्यासाठी माझ्यासारखा संदेष्टा तुमच्या बांधवांमधून पाठवील, तो जे काही तुम्हांला सांगेल, त्याप्रमाणे सर्व गोष्टींत त्याचे ऐका.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 कारण मोशे म्हणाला, ‘प्रभू तुमचे परमेश्वर, तुमच्या लोकांतून तुमच्यासाठी माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करतील; तो सांगेल ते सर्वकाही तुम्ही ऐका.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 3:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy