प्रेषित 3:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तर आता भावांनो, मी जाणतो की अज्ञानाने तुम्ही तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनीही हे केले आहे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 बंधुजनहो, तुम्ही, तसेच तुमच्या अधिकार्यांनीही जे केले ते अज्ञानामुळे केले हे मी जाणून आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 बंधूंनो, तुम्ही, तसेच तुमच्या अधिकाऱ्यांनी जे केले, ते अज्ञानामुळे केले, हे मी जाणून आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “आता, इस्राएली बंधूंनो, मला माहीत आहे की तुम्ही जे केले, ते अज्ञानाने केले आणि तुमच्या पुढार्यांनीही तेच केले. Viz kapitola |