Online Bible

- Reklamy -




प्रेषित 3:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 हे पाहून पेत्राने त्या लोकांस उत्तर दिले, तो म्हणाला, “अहो इस्राएल मनुष्यांनो, यावरुन तुम्ही आश्चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालायला लावले आहे, असे समजून आम्हाकडे का न्याहाळून पाहता?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 हे पाहून पेत्राने लोकांना म्हटले, “अहो इस्राएल लोकांनो, ह्याचे आश्‍चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने ह्याला चालायला लावले आहे असे समजून आमच्याकडे निरखून का पाहता?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

12 हे पाहून पेत्राने लोकांना विचारले, “अहो इस्राएली लोकांनो, ह्याचे आश्चर्य का करता? आमच्याकडे निरखून का पाहता? आम्ही आमच्या शक्तीने किंवा धार्मिकतेने ह्याला चालावयास लावले, असे तुम्ही समजता काय?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 हे पाहून पेत्र त्या जमावाला म्हणाला: “अहो इस्राएली लोकांनो, याबद्दल आश्चर्य वाटण्याचे काही कारण आहे का? आमच्याच शक्तीने किंवा सुभक्तीने या मनुष्याला चालावयास लावले आहे, अशा अर्थाने तुम्ही आम्हाकडे का पाहत आहात?

Viz kapitola kopírovat




प्रेषित 3:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy