प्रेषित 28:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 पूर्ण दोन वर्षे तो त्याच्या भाड्याच्या घरात राहिला, जे त्यास भेटायला येत, त्यांचे तो स्वागत करी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तो आपल्या भाड्याच्या घरात पुरी दोन वर्षे राहिला, आणि जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 पौल आपल्या भाड्याच्या घरात पूर्ण दोन वर्षे राहिला आणि जे त्याच्याकडे येत असत, त्या सर्वांचे तो स्वागत करत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 पौल पुढे दोन वर्षापर्यंत भाड्याच्या घरात राहिला आणि तिथेच त्याला भेटण्यास येणार्यांचे तो स्वागत करीत असे. Viz kapitola |