प्रेषित 28:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तो असे बोलल्यावर यहूदी आपल्यामध्ये फार विवाद करीत निघाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 [तो असे बोलल्यावर यहूदी आपसांत बराच वादविवाद करत निघून गेले.] Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 तो असे बोलल्यावर यहुदी लोक आपसात बराच वादविवाद करत निघून गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 हे त्याने म्हटल्यानंतर, यहूदी तीव्रपणे त्यांच्यातच वादविवाद करून निघून गेले. Viz kapitola |