प्रेषित 28:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 परंतु यहूदी लोकांनी जेव्हा माझ्या सुटकेला हरकत घेतली, तेव्हा कैसराकडे न्याय मागणे मला भाग पडले, याचा अर्थ असा नाही की, यहूदी लोकांविरुद्ध मला दोषारोप करण्याची इच्छा आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 परंतु यहूद्यांनी विरोध केल्यामुळे कैसराजवळ न्याय मागणे मला भाग पडले; तरी मला आपल्या राष्ट्रावर काही दोषारोप करायचा होता असे नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 परंतु यहुदी लोकांनी विरोध केल्यामुळे कैसरजवळ न्याय मागणे मला भाग पडले, तरी मला आपल्या राष्ट्रावर काही दोषारोप ठेवायचा नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 परंतु यहूद्यांनी माझ्या सुटकेला विरोध केल्यामुळे, कैसराजवळ न्याय मागण्याशिवाय मला दुसरा पर्यायच राहिला नाही. मला खरोखरच माझ्या लोकांविरुद्ध आरोप करावयाचे नव्हते Viz kapitola |