प्रेषित 28:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 त्या शहरात आम्हास काही बंधुजन भेटले, त्यांच्या सांगण्यावरून आम्ही तेथे सात दिवस राहिलो, मग आम्ही रोम येथे जाऊन पोहचलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तेथे आम्हांला बंधुजन भेटले; त्यांनी आपल्या येथे सात दिवस राहण्याची आम्हांला विनंती केली; अशा रीतीने आम्ही रोम शहरास आलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तेथे आम्हांला बंधुजन भेटले, त्यांनी त्यांच्याबरोबर सात दिवस राहावयाचे आम्हांला आमंत्रण दिले, अशा रितीने आम्ही रोम शहराजवळ आलो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तिथे आम्हाला काही विश्वासी आढळले आणि त्यांनी आम्हाला त्यांच्याबरोबर एक आठवडाभर राहण्याची विनंती केली. मग आम्ही रोमला आलो. Viz kapitola |