प्रेषित 27:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आम्ही बरेच दिवस हळूहळू प्रवास करीत होतो, कनिदा शहरापर्यंत येण्यासाठी आम्हास फार कष्ट पडले कारण वारा तोंडचा होता, आम्हास पुढे जाता येईना, म्हणून आम्ही क्रेताच्या दक्षिणेकडून सलमोन शहराच्याच्या समोरच्या बाजूस गेलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग पुष्कळ दिवसपर्यंत हळूहळू जात असता मोठ्या प्रयासाने कनिदासमोर आल्यावर वारा पुढे जाऊ देईना, म्हणून आम्ही क्रेताच्या किनार्यावरून सलमोनासमोर गेलो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 पुष्कळ दिवस हळूहळू जात असता मोठ्या प्रयासाने कनिदासमोर आल्यावर वारा पुढे जाऊ देईना म्हणून आम्ही क्रेत बेटाच्या किनाऱ्यावरून सलमोनसमोर गेलो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मग पुष्कळ दिवस आम्हाला मंद गतीने प्रवास करावा लागला आणि शेवटी आम्ही कनीदस बंदराजवळ आलो. वारा अद्याप तोंडासमोर येत असल्यामुळे क्रेताला वळसा घालून सलमोने शहराकडे जावे लागले. Viz kapitola |