Online Bible

- Reklamy -




प्रेषित 27:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तेथे शताधिपतीला इटलीला जाणारे आलेक्सांद्रीयाचे एक जहाज आढळले, त्याने आम्हास त्या जहजात बसविले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तेथे इटलीस जाणारे एक आलेक्सांद्रियाचे तारू शताधिपतीला मिळाले; त्यावर त्याने आम्हांला चढवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 तेथे इटालीस जाणारे एक आलेक्सांद्रियाचे तारू रोमन अधिकाऱ्याला मिळाले, त्यावर त्याने आम्हांला चढवले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 तिथे शताधिपतीला इटलीस जाणारे आलेक्सांद्रियाचे तारू सापडले तेव्हा त्याने आम्हाला त्या तारवात बसविले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 27:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy