Online Bible

- Reklamy -




प्रेषित 27:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 परंतु शताधिपतीला पौलाला वाचवायचे होते म्हणून त्याने शिपायांना तो विचार सोडून देण्यास सांगितले आणि ज्यांना पोहता येत असेल त्यांनी जहाजातून उड्या टाकून किनाऱ्याला जावे अशी आज्ञा केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 तथापि पौलाला वाचवावे अशा इच्छेने शताधिपती त्यांच्या बेतास आडवा आला; आणि त्याने हुकूम दिला की, ‘ज्यांना पोहता येत असेल त्यांनी पहिल्याने उडी टाकून किनार्‍यास जावे,

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

43 तथापि पौलाला वाचवावे अशा इच्छेने रोमन अधिकारी त्यांच्या बेतास आडवा आला आणि त्याने हुकूम दिला, “ज्यांना पोहता येत असेल त्यांनी पहिल्याने उडी टाकून किनाऱ्यास जावे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 परंतु पौलाला वाचवावे अशी या शताधिपतीची इच्छा होती आणि म्हणून त्याने ती योजना मान्य केली नाही. मग त्याने हुकूम दिला की ज्यांना पोहता येत असेल, त्यांनी पहिल्याने उडी टाकून काठास जावे.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 27:43

Následuj nás:

Reklamy


Reklamy