Online Bible

- Reklamy -




प्रेषित 27:39 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 दिवस उजाडल्यावर त्यांना भूभागाची ओळख पटली नाही, परंतु तेथे किनारा असलेल्या उपसागरासारखी ती जागा दिसून आली, म्हणून शक्य झाल्यास तेथील किनाऱ्याला जहाज लावण्याचे त्यांनी ठरवले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 दिवस उगवल्यावरही ती जमीन कोणती हे त्यांनी ओळखले नाही; पण एक खाडी व तिचा सपाट किनारा त्यांच्या दृष्टीस पडला आणि साधेल तर त्यावर तारू लावावे असा त्यांनी विचार केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

39 दिवस उगवल्यावरही ते स्थळ कोणते, हे त्यांनी ओळखले नाही, पण एक खाडी व तिचा सपाट किनारा हे त्यांच्या दृष्टीस पडले आणि साधेल तर त्यावर तारू लावावे असा विचार त्यांनी केला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 दिवस उजाडला, तरी त्यांना किनारा ओळखता आला नाही, परंतु एक खाडी व तिचा सपाट किनारा, त्यांच्या दृष्टीस पडला व मचव्याने किनार्‍यावर जाण्याचा त्यांनी निश्चय केला व जलयान तिथेच ठेवले.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 27:39

Následuj nás:

Reklamy


Reklamy