Online Bible

- Reklamy -




प्रेषित 27:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 चौदाव्या रात्री आमचे जहाज अद्रिया समुद्रातून चालले होते, तेव्हा खलाशांनी जहाज एखाद्या भूमीजवळ पोहोचले असावे असा अंदाज केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 नंतर चौदाव्या रात्री अद्रिया समुद्रात आम्ही इकडे तिकडे हेलकावे खात असता मध्यरात्रीच्या सुमारास खलाश्यांनी अनुमान केले की, आपण कोणत्या तरी प्रदेशाजवळ येत आहोत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 नंतर चौदाव्या रात्रीस भूमध्य समुद्रात आम्ही इकडे तिकडे हेलकावे खात असता मध्यरात्रीच्या सुमारास खलाशांनी अनुमान केले की, आपण कोणत्या तरी किनाऱ्याजवळ येत आहोत.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 चौदाव्या रात्रीस अद्रिया सागराच्या लाटांनी हैराण होऊन हेलकावे खात असताना, मध्यरात्रीच्या सुमारास खलाश्यांना वाटले की आपण एका जमिनीजवळ येत आहोत.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 27:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy