प्रेषित 27:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 पण आता तुम्ही धीर धरावा अशी माझी विनंती आहे, कारण तुमच्यापैकी एकाच्याही जीवाला धोका पोहोंचणार नाही, आपले जहाज मात्र गमवावे लागेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तरी मी आता तुम्हांला सांगतो की, धैर्य धरा; तुमच्यापैकी कोणाच्याही जिवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 तरी मी तुम्हांला सांगतो की, धैर्य धरा, तुमच्यापैकी कोणाच्याही जिवाचा नाश होणार नाही. तारवाचा मात्र होईल; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 तरी मी तुम्हाला विनंती करतो आता धैर्य सोडण्याची गरज नाही, आपल्यापैकी कोणाचाही नाश होणार नाही; फक्त जहाजाचेच नुकसान होईल. Viz kapitola |