प्रेषित 26:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आता देवाने आमच्या पुर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय होण्याकरता मी उभा आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आता देवाने आमच्या पूर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय होण्याकरता मी उभा आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 देवाने आमच्या पूर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय व्हावा म्हणून मी आता उभा आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 परमेश्वराने आपल्या पूर्वजांना दिलेल्या अभिवचनांवर माझी आशा आहे म्हणून माझी आज चौकशी होत आहे व मी येथे उभा आहे. Viz kapitola |