प्रेषित 26:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 ते न्यायालयातून बाहेर पडल्यावर एकमेकांशी बोलत होते, ते म्हणाले, “ज्यामुळे तुरुंगवास किंवा मरणदंड द्यावा असे काहीही या मनुष्याने केले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 आणि एकीकडे जाऊन आपापसांत म्हणाले, “ह्या माणसाने मरणास किंवा बंधनास पात्र व्हावे असे काही केले नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 आणि एकीकडे जाऊन आपापसात म्हणाले, “ह्या माणसाने मरणास किंवा तुरुंगवासास पात्र असे काही केले नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 आणि त्या दालनातून निघून गेल्यावर, त्यांचे एकमेकाशी असे एकमत झाले, “या मनुष्याला मरणदंडाची अथवा तुरुंगवासाची शिक्षा द्यावी, असे त्याने काहीही केलेले नाही.” Viz kapitola |