प्रेषित 26:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 यावर अग्रिप्पा म्हणाला, “एवढ्या थोड्या वेळात ख्रिस्ती होण्यासाठी तू माझे मन वळवू शकशील असे तुला वाटते काय?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तेव्हा अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू थोडक्यानेच माझे मन वळवतोस!” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “मी ख्रिस्ती व्हावे म्हणून तू अल्पावधीत माझे मन वळवितोस काय?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 अग्रिप्पा मध्येच पौलास म्हणाला, “एवढ्या थोड्या वेळात माझे मन वळवून मला ख्रिस्ती करता येईल असे तुला वाटते का?” Viz kapitola |