प्रेषित 26:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 येथे हजर असलेल्या महाराजांना याविषयी चांगली माहिती आहे आणि यामुळे मी त्यांच्याशी उघडपणाने बोलू शकतो, त्याच्या ध्यानातून काही सुटले नसेल, असे मला खात्रीने वाटते, मी हे म्हणतो, कारण ही गोष्ट एखाद्या कानाकोपऱ्यात झाली नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 ह्या गोष्टी राजे अग्रिप्पा ह्यांना ठाऊक आहेत; त्यांच्यासमोर मी मनमोकळेपणे बोलतो. ह्यांतले त्यांच्यापासून काही गुप्त नाही अशी माझी खातरी आहे; कारण हे कोनाकोपर्यात घडलेले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 ह्या गोष्टी महाराज अग्रिप्पा ह्यांना ठाऊक आहेत, त्यांच्यासमोर मी मनमोकळेपणे बोलतो. ह्यांतले त्यांच्यापासून काही गुप्त नाही अशी माझी खातरी आहे; कारण हे एखाद्या कोपऱ्यात घडलेले नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 महाराजांना या गोष्टी माहीत आहेत आणि या गोष्टी मोकळेपणाने मी तुमच्याबरोबर बोलू शकतो. कारण माझी खात्री आहे की या सर्व घटना आपल्या परिचयाच्या आहेत, कारण या गोष्टी कुठे जगाच्या कानाकोपर्यात घडलेल्या नाहीत. Viz kapitola |