प्रेषित 26:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 अग्रिप्पा पौलाला म्हणाला, “तुला तुझी बाजू मांडायला परवानगी आहे.” यावर पौलाने आपला हात उंच करून आपल्या बचावाचे भाषण सुरू केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “तुला स्वतःच्या तर्फे बोलण्यास परवानगी आहे. तेव्हा पौलाने हात पुढे करून प्रत्युत्तर केले : Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “तुला स्वतःसाठी बोलावयास परवानगी आहे.” पौलाने हात पुढे करून प्रत्युत्तर केले: Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अग्रिप्पा राजा पौलास म्हणाला, “तुला स्वतःविषयी बोलण्यास परवानगी देण्यात आली आहे.” तेव्हा पौलाने आपल्या हाताने खूण करून बचावाचे भाषण करण्यास सुरुवात केली: Viz kapitola |