प्रेषित 25:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 म्हणून त्या मनुष्याचा काही अपराध असला तर तुमच्यातील प्रमुखांनी माझ्याबरोबर येऊन त्याच्यावर आरोप ठेवावा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 म्हणून त्या माणसाचा काही अपराध असला तर तुमच्यातील प्रमुखांनी माझ्याबरोबर येऊन त्याच्यावर आरोप ठेवावा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 त्या माणसाचा काही अपराध असला, तर तुमच्यातील प्रमुखांनी माझ्याबरोबर येऊन त्याच्यावर आरोप ठेवावा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तुमच्या काही पुढार्यांनी माझ्याबरोबर यावे आणि या मनुष्याने काही गुन्हा केला असेल तर त्यांनी त्याच्याविरुद्ध तसे आरोप तिथे सादर करावेत.” Viz kapitola |