प्रेषित 25:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 फेस्ताने उत्तर, “पौल कैसरीयात कैदेत आहे; मी स्वतः लवकरच तिकडे जाणार आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 फेस्ताने उत्तर दिले, “पौल कैसरीयात कैदेत आहे; मी स्वतः लवकरच तिकडे जाणार आहे; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 फेस्तने उत्तर दिले, “पौल कैसरियात कैदेत आहे, मी स्वतः लवकरच तिकडे जाणार आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 परंतु फेस्ताने त्यांना उत्तर दिले, “पौल कैसरीया येथे कैदेत आहे व मी लवकरच स्वतः तिथे जाणार आहे. Viz kapitola |