Online Bible

- Reklamy -




प्रेषित 25:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 म्हणून ते येथे आल्यावर काही उशीर न करता, दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या मनुष्यास आणण्याचा हुकूम केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 म्हणून ते येथे आल्यावर काही उशीर न करता, दुसर्‍या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या माणसाला आणण्याचा हुकूम केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 म्हणून ते तेथे आल्यावर काही उशीर न करता दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसून मी त्या माणसाला आणावयाचा हुकूम केला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 ते ज्यावेळी येथे चौकशीसाठी आले, त्यावेळी मी दुसर्‍याच दिवशी न्यायासनावर बसून तो वाद सुनावणीसाठी उशीर न करता घेतला व त्याला न्यायालयात आणण्याचा हुकूम केला.

Viz kapitola kopírovat




प्रेषित 25:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy