प्रेषित 25:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मग काही दिवस झाल्यावर अग्रिप्पा राजा व बर्णीका ही दोघे कैसरीयास येऊन फेस्ताला भेटली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग काही दिवस झाल्यावर अग्रिप्पा राजा व बर्णीका ही दोघे कैसरीयास येऊन फेस्ताला भेटली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 काही दिवसांनंतर राजा अग्रिप्पा व बर्णीका ही दोघे कैसरियास येऊन फेस्तला भेटली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 पुढे थोड्याच दिवसांनी राजा अग्रिप्पा आणि बर्णीका कैसरीयास फेस्तास आदर देण्यासाठी आले. Viz kapitola |