प्रेषित 25:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तेव्हा फेस्ताने सभेची मसलत घेऊन उत्तर दिले, “तू कैसराजवळ न्याय मागितला आहेस तर कैसरापुढे जाशील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तेव्हा फेस्ताने सभेची मसलत घेऊन उत्तर दिले, “तू कैसराजवळ न्याय मागितला आहेस तर कैसरापुढे जाशील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 फेस्तने सभेची मसलत घेऊन उत्तर दिले, “तू कैसरजवळ न्याय मागितला आहेस तर कैसरपुढे जाशील.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्यावर फेस्ताने आपल्या सल्लागारांची मसलत घेऊन जाहीर केले, “ठीक आहे. तू कैसराजवळ न्यायाची याचना केली आहेस, तर तू कैसरापुढेच जाशील!” Viz kapitola |