प्रेषित 25:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मी अपराध केला असला किंवा मरणास योग्य असे काही केले असले तर मी मरण्यास तयार नाही असे नाही; परंतु त्यांनी माझ्यावर जे आरोप ठेवले आहेत त्यांतला एकही जर खरा ठरत नाही, तर मला त्यांच्या स्वाधीन करण्याचा कोणालाही अधिकार नाही; मी कैसराजवळ न्याय मागतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मी अपराध केला असला किंवा मरणास योग्य असे काही केले असले तर मी मरण्यास तयार नाही असे नाही; परंतु त्यांनी माझ्यावर जे आरोप ठेवले आहेत त्यांतला एकही जर खरा ठरत नाही, तर मला त्यांच्या स्वाधीन करण्याचा कोणालाही अधिकार नाही; मी कैसराजवळ न्याय मागतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 मी अपराध केला असला किंवा मरणास योग्य असे काही केले असले, तर मी मरावयास तयार नाही असे नाही, परंतु त्यांनी माझ्यावर जे आरोप ठेवले आहेत, त्यातला एकही जर खरा ठरत नाही, तर मला त्यांच्या स्वाधीन करण्याचा कोणालाही अधिकार नाही. मी कैसरजवळ न्याय मागतो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 जर मी मृत्यूस पात्र असे काही केले असेल, तर मी मरण्यास नकार देत नाही परंतु यहूदी माझ्यावर जे आरोप करतात, ते जर खरे नाहीत, तर कोणालाही मला यांच्या स्वाधीन करण्याचा अधिकार नाही. मी कैसराजवळ न्याय मागतो!” Viz kapitola |