प्रेषित 25:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तेव्हा पौलाने म्हटले, “कैसराच्या न्यायासनापुढे मी उभा आहे; येथेच माझा न्याय झाला पाहीजे, मी यहूद्यांचा काही अपराध केला नाही, हे आपणही चांगले जाणता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तेव्हा पौलाने म्हटले, “कैसराच्या न्यायासनापुढे मी उभा आहे; येथेच माझा न्याय झाला पाहिजे. मी यहूद्यांचा काही अपराध केला नाही, हे आपणही चांगले जाणता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 पौलाने म्हटले, “कैसरच्या न्यायासनापुढे मी उभा आहे, येथेच माझा न्याय झाला पाहिजे. मी यहुदी लोकांचा काही अपराध केला नाही, हे आपणही चांगले जाणता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 परंतु पौलाने त्याला उत्तर दिले: “मी कैसराच्या न्यायालयापुढे उभा आहे म्हणून इथेच माझा न्याय होईल. तुम्हाला चांगले ठाऊक आहे की, मी यहूदीयांच्या विरुद्ध काहीही उपद्रव केले नाही. Viz kapitola |