प्रेषित 24:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 आणि याची चौकशी आपण कराल तर ज्या गोष्टींचा दोषारोप आम्ही त्याच्यावर करतो त्या सर्वांविषयी त्याच्याकडूनच आपणाला समजेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 आणि ह्याच्या वादींना आपणाकडे येण्याची आज्ञा केली;] ह्याची चौकशी आपण कराल तर ज्या गोष्टींचा दोषारोप आम्ही त्याच्यावर करतो त्या सर्वांविषयी त्याच्याकडूनच आपणाला समजेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 आणि ह्याच्या वादींना आपणाकडे येण्याची आज्ञा केली. ह्याची आपण चौकशी कराल तर ज्या गोष्टींचा दोषारोप आम्ही त्याच्यावर करतो त्या सर्वांविषयी त्याच्याकडूनच आपणाला समजेल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 व आज्ञा केली की त्याच्यावर आरोप करणार्यांनी तुमच्यासमोर यावे. आता या माणसाची आपण स्वतः तपासणी करून या आरोपात तथ्य आहे की नाही, हे समजून घ्यावे.” Viz kapitola |