प्रेषित 24:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तरी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करतो की, मेहरबानी करून आमचे थोडक्यात ऐकावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तरी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करतो की, मेहेरबानी करून आमचे थोडक्यात ऐकावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 तरी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करतो की, मेहरबानी करून आमची थोडक्यात मांडलेली बाजू ऐकावी. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आपणास कंटाळा येणार नाही अशा रीतीने, मी माझे म्हणणे आपणापुढे मांडणार आहे, तेव्हा कृपा करून आपण माझे भाषण ऐकून घ्यावे, अशी आपणास विनंती आहे. Viz kapitola |