प्रेषित 24:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 आणखी आपणास पौलाकडून पैसे मिळतील अशी आशाही त्यास होती, म्हणून तो त्यास पुनःपुन्हा बोलावून घेवून त्याच्याबरोबर संभाषण करत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 आणखी आपणास पौलाला सोडण्यासाठी त्याच्याकडून द्रव्य मिळेल अशी आशाही त्याला होती. म्हणून तो त्याला पुनःपुन्हा बोलावून घेऊन त्याच्याबरोबर संभाषण करत असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 शिवाय आपणास पौलाकडून पैसा मिळेल अशी आशाही त्याला होती म्हणून तो त्याला पुन्हा पुन्हा बोलावून घेऊन त्याच्याबरोबर संभाषण करत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 त्याचवेळेस त्याने अशीही आशा बाळगली होती की पौल त्याला लाच देईल आणि म्हणून तो त्याला वारंवार बोलावून घेत होता व त्याच्याबरोबर बोलणे करीत होता. Viz kapitola |