प्रेषित 24:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मग काही दिवसानंतर फेलिक्स आपली यहूदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मग काही दिवसांनंतर फेलिक्स आपली यहूदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला, व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्यापासून ऐकून घेतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 काही दिवसांनंतर फेलिक्स आपली यहुदी पत्नी द्रुसिल्ला हिच्यासह आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्याकडून ऐकून घेतले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मग काही दिवसानंतर आपली यहूदी पत्नी द्रुसिल्लासह फेलिक्स आला. पौलाला बोलविल्यानंतर तो येशू ख्रिस्तावरील विश्वासासंबंधी जे बोलला ते त्यांनी ऐकले. Viz kapitola |