प्रेषित 24:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 शुद्धीकरणाच्या विधीत मी व्रतस्थ असा परमेश्वराच्या भवनात आढळलो, माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता किंवा दंगा होत नव्हता; पण तेथे आशिया प्रांतातले कित्येक यहूदी होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 हे करत असता मी व्रतस्थ असा मंदिरात आढळलो. माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता किंवा दंगा होत नव्हता; पण तेथे आशिया प्रांतातले कित्येक यहूदी होते; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 हे करत असता मी व्रतस्थ असा मंदिरात होतो. माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता किंवा दंगा होत नव्हता, पण तेथे आशिया प्रांतातले कित्येक यहुदी होते, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 यांनी मला मंदिराच्या अंगणात शुद्धीकरणाचा विधी पूर्ण करताना पाहिले. तिथे माझ्याभोवती जमाव नव्हता आणि मी कोणत्याही गोंधळात सहभागी झालो नव्हतो. Viz kapitola |