प्रेषित 24:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 ह्यामुळे देवासंबंधाने व मनुष्यांसंबंधाने माझा विवेकभाव सतत शुद्ध राखण्याचा मी यत्न करत असतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ह्यामुळे देवासंबंधाने व माणसांसंबंधाने माझे मन सतत शुद्ध राखण्याचा मी यत्न करत असतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 ह्यामुळे देवासंबंधाने व माणसांसंबंधाने माझी सद्सद्विवेकबुद्धी सतत शुद्ध राखण्याचा मी प्रयत्न करत असतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 यामुळेच मी परमेश्वरासमोर आणि मनुष्यासमोर माझी विवेकबुद्धी सतत स्वच्छ ठेवण्यासाठी खूप कष्ट घेतो. Viz kapitola |