प्रेषित 24:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 ज्या गोष्टींचा दोषारोप ते माझ्यावर आता करत आहेत, त्या गोष्टी त्यांना आपणापुढे शाबीत करता येत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ज्या गोष्टींचा दोषारोप ते माझ्यावर आता करत आहेत, त्या गोष्टी त्यांना आपणापुढे सिद्ध करता येत नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 ज्या गोष्टींचा दोषारोप ते माझ्यावर आत्ता करत आहेत, त्या गोष्टी त्यांना आपणापुढे सिद्ध करता येत नाहीत, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्यांनी जे आरोप मजवर केले आहेत ते तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकत नाहीत. Viz kapitola |