प्रेषित 24:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि परमेश्वराच्या भवनात, सभास्थानात किंवा नगरात कोणाबरोबर वादविवाद करतांना किंवा बंडाळी माजवतांना मी त्यांना आढळलो नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि मंदिरात, सभास्थानात किंवा नगरात कोणाबरोबर वादविवाद करताना किंवा लोकांत बंडाळी माजवताना मी त्यांना आढळलो नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 आणि मंदिरात, सभास्थानात किंवा शहरात कोणाबरोबर वादविवाद करताना किंवा लोकांत बंडाळी माजविताना मी त्यांना आढळलो नव्हतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आणि मंदिरात, सभागृहामध्ये किंवा शहरात कोणाबरोबर वादविवाद करताना किंवा लोकात अशांती माजविताना मजवर आरोप करणार्यांना मी आढळलो नाही. Viz kapitola |