प्रेषित 24:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आपल्याला पूर्णपणे कळून येईल की, मला यरूशलेम शहरात उपासना करायला जाऊन अजून बारापेक्षा अधिक दिवस झाले नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आपल्याला पूर्णपणे कळून येईल की, मला यरुशलेमेत उपासना करायला जाऊन अजून बारांपेक्षा अधिक दिवस झाले नाहीत; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 आपल्याला पूर्णपणे कळून येईल की, मला यरुशलेममध्ये उपासना करावयास जाऊन अजून बारापेक्षा अधिक दिवस झाले नाहीत Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मंदिरामध्ये उपासना करण्यासाठी मी यरुशलेममध्ये आलो याला बारा दिवसांहून अधिक कालावधी लोटला नाही, हे आपण सहज पडताळून पाहू शकाल. Viz kapitola |