प्रेषित 23:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 कैसरीयात गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलाला त्याच्यापुढे उभे केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 कैसरीयात गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलाला त्याच्यापुढे उभे केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 कैसरियास गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलला त्याच्यापुढे उभे केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 ते घोडदळ कैसरीयास पोहोचले, तेव्हा त्यांनी ते पत्र राज्यपालांपुढे सादर केले आणि पौलाला त्याच्या स्वाधीन केले. Viz kapitola |