प्रेषित 22:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 ह्यावरून जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले; शिवाय हा रोमन आहे असे सरदाराला कळले तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्यास बांधिले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 ह्यावरून जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले; शिवाय हा रोमी आहे असे सरदाराला कळले तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्याला बांधवले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 ह्यावरून जे त्याची चौकशी करणार होते ते तत्काळ त्याच्यापासून निघून गेले, शिवाय हा रोमन आहे असे सरदाराला कळले, तेव्हा त्यालाही भीती वाटली, कारण त्याने त्याला बेड्या ठोकल्या होत्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 यामुळे जे त्याला प्रश्न विचारून त्याची तपासणी करणार होते ते तत्काळ निघून गेले. सेनापतीला जेव्हा समजले की, पौल एक रोमी नागरिक आहे आणि त्याचा आरोप सिद्ध होण्यापूर्वी त्याला साखळदंडानी बांधले गेले होते, तो फार घाबरून गेला. Viz kapitola |