प्रेषित 22:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 हे एकूण शताधीपतीने सरदाराजवळ जाऊन म्हटले, आपण हे काय करीत आहा? तो मनुष्य रोमन आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 हे ऐकून शताधिपतीने सरदाराजवळ जाऊन म्हटले, “आपण हे काय करत आहात? तो माणूस रोमी आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 हे ऐकून रोमन अधिकाऱ्याने सरदाराजवळ जाऊन म्हटले, “आपण हे काय करत आहात? तो माणूस रोमन आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 ते ऐकल्याबरोबर तो अधिकारी शताधिपती सेनापतीकडे गेला व म्हणाला, “आपण काय करत आहात? हा मनुष्य तर रोमी नागरिक आहे.” Viz kapitola |