प्रेषित 22:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 सरदाराने शिपायांना सांगितले, पौलाला चाबकाने मारा, अशाप्रकारे हे लोक पौलाविरुद्ध का ओरड करीत आहेत हे सरादाराला जाणून घ्यायचे होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 सरदाराने असा हुकूम केला की, त्याला गढीत आणावे. ते त्याच्यावर इतके का ओरडत होते हे समजण्यासाठी त्याने त्याची चौकशी चाबकाखाली करण्यास सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 सरदाराने असा हुकूम केला की, त्याला गढीत आणावे. ते त्याच्यावर इतके का ओरडत होते, हे समजण्यासाठी त्याने त्याची चौकशी चाबकाखाली करण्यास सांगितले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तेव्हा सेनापतीने पौलाला आत बराकीत आणण्याची आज्ञा केली. लोक त्याच्यावर इतके का ओरडत आहेत, हे समजावे म्हणून त्याने फटके मारून त्याची तपासणी करण्यास सांगितले. Viz kapitola |