प्रेषित 22:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तेव्हा त्याने मला सांगितले, “जा मी तुला मी परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 तेव्हा त्याने मला सांगितले, ‘जा, मी तुला परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो.”’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 तेव्हा प्रभूने मला सांगितले, ‘जा, मी तुला यहुदीतरांकडे दूर पाठवतो.’” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 “नंतर प्रभू मला म्हणाले, ‘जा; कारण मी तुला फार दूर गैरयहूदीयांकडे पाठविणार आहे.’ ” Viz kapitola |