प्रेषित 22:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मग असे झाले की, मी यरूशलेमे शहरास माघारी आल्यावर, परमेश्वराच्या भवनात प्रार्थना करीत असता माझे देहभान सुटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 मग असे झाले की, मी यरुशलेमेस माघारी आल्यावर, मंदिरात प्रार्थना करत असता माझे देहभान सुटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 मी यरुशलेमला परत आल्यावर, मंदिरात प्रार्थना करत असता मला दृष्टान्त घडला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “यरुशलेमला परतल्यानंतर मी मंदिरात प्रार्थना करीत होतो, तेव्हा मला तंद्री लागली, Viz kapitola |