प्रेषित 21:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मग एकमेकांचा निरोप घेऊन आम्ही जहाजात बसलो व ते लोक आपापल्या घरी गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आणि एकमेकांचा निरोप घेतल्यावर आम्ही तारवात बसलो आणि ते आपल्या घरी माघारी गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 नंतर एकमेकांचा निरोप घेतल्यावर आम्ही तारवात बसलो आणि ते आपल्या घरी परत गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 एकमेकांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही जहाजात चढलो आणि ते घरी परत गेले. Viz kapitola |